Shet Market
Shet Market
Sakal Media
Soybean Market: सोयाबीनच्या दरातील वाढ का थांबली? | ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 3, 2022 at 12:50 pm.
0:00
6:40
Download MP3
Show notes

देशात मागील काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढले होते. मात्र मागील दोन दिवासांत दर पुन्हा नरमले. आंतरराष्ट्रीय बाजारातील काही कारणांमुळं हे घडल्याचं जाणकार सांगितात. सोयाबीन दर नेमके का वाढले होते? तसेच दर लगेच का नरमले? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  

Listen today’s #Podcast to know details about the Soybean market. Soybean rates in the country were increased in the last few days. But now the soybean rate has become normal.