Shet Market
Shet Market
Sakal Media
Cotton Sowing: देशात यंदा विक्रमी Cotton Sowing ची शक्यता | Cotton Market | ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 2, 2022 at 11:54 am.
0:00
6:25
Download MP3
Show notes

 मागील हंगामात कापसाला विक्रमी दर मिळाला. त्यामुळं देशात यंदा कापूस लागवड वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. आता देशातील कापूस लागवड अंतीम टप्प्यात आहे. मग देशात आत्तापर्यंत नेमकी किती लागवड झाली? कोणत्या राज्यातील लागवड वाढली? कापूस उत्पादनाची स्थिती काय राहू शकते? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.  

Watch today’s #Shetmarketpodcast to know details about cotton sowing in the country. There was a prediction of high sowing this season after farmers got good prices last season. Cotton sowing is in its last stage in the country.