Shet Market
Shet Market
Sakal Media
Tur Market : बाजारात तुरीची आवक घटल्याने दरात सुधारणा|ॲग्रोवन
5 minutes Posted Aug 4, 2022 at 1:14 pm.
0:00
5:51
Download MP3
Show notes

देशातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीची आक कमी झाली. मात्र सणांमुळे तूर डाळीला मागणी वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या तुरीचे दर हंगामातील उचांकी पातळीवर आहेत. पण सध्या तुरीला काय दर मिळत आहे? बाजारात आवक कशी होत आहे? आयात तुरीचे दर काय आहेत? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

Listen today’s #ShetMarketPodcast to know details about the Tur market. Tur arrival in the market is very low. But the demand for tur dal has increased. Now tur rate is on the top of the season.