Shet Market
Shet Market
Sakal Media
निर्यातदारांनी Urad Market Rate वाढवले |Urad Market|ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 1, 2022 at 12:21 pm.
0:00
6:10
Download MP3
Show notes

 देशात यंदा उडदाची लागवड काहीशी वाढली. मात्र महत्वाच्या उडीद उत्पादक राज्यांत पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. त्याचा फटका पिकाला बसत आहे. देशातील परिस्थिती पाहून भारताला उडीद निर्यात करणाऱ्या देशांनीही दर वाढवले. मग याचा देशातील बाजारावर काय परिणाम होतोय? सध्या उडदाचे काय दर आहेत? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  

Listen today’s #marketbulletin to know details about Urad Market. Urad sowing is a little up this season. But the rain in the urad producing states is uneven. This is impacting on urad production. Even urad exporters increased the rate of export.