लिमलेटची गोळी Limletchi Goli
लिमलेटची गोळी Limletchi Goli
Snovel Creations
Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview.
लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे  Limletchi Goli : Rutuja Bagwe
लिमलेटची गोळी : ऋतुजा बागवे लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला भेटणार आहोत. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून तिने अप्रतिम अशा भुमिका केल्या आहेत. ‘अनन्या’ या नाटाकातल्या तिच्या भुमिकेचं प्रक्षकांनीच नव्हे तर समिक्षकांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं. ‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात ऋतुजा बागवे हिच्या लहानपणाबद्दल ऐकू या. कलाकार:ऋतुजा बागवे , अनिरुद्ध जोशी प्रकार: लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी:00:28:28 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स  Limletchi Goli : Rutuja Bagwe Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this part of 'Limletchi Goli' we will explore the childhood memories of multiple award winning actor Rutuja Bagwe. Rutuja Bagwe is a known theatre, film and a television actor. She is specially known for her remarkable performance in the Marathi play 'Anannya'. Artists:Rutuja Bagwe ,Aniruddha Joshi Genre:Limletchi Goli (All ages) Duration:00:28:28 hrs Produced By : Snovel Creations
Mar 10, 2023
28 min
लिमलेटची गोळी : गौरी नलावडे  Limletchi Goli : Gauri Nalawade
लिमलेटची गोळी : गौरी नलावडे लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या लोकप्रिय चित्रपट, नाट्य आणि टी. व्ही. अभिनेत्री गौरी नलावडे हिच्या बालपणीचे गमतीदार किस्से ! कलाकार : गौरी नलावडे , अनिरुद्ध जोशी  प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)  कालावधी  :00:27:30 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स  Limletchi Goli : Gauri Nalawade Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of one of the most promising actors in Marathi Cinema, theatre, and television, Gauri Nalawade.  Artists: Gauri Nalawade , Aniruddha  Joshi  Genre : Limletchi Goli (For All) Duration:00:27:30 hrs Produced By: Snovel Creations
Feb 10, 2023
27 min
लिमलेटची गोळी : ईशा केसकर  Limletchi Goli : Isha Keskar
लिमलेटची गोळी  : ईशा केसकर लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हिच्या लहानपणीच्या गोष्टी. कलाकार:ईशा केसकर प्रकार : लिमलेटची गोळी  कालावधी : 00:36:17 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स  Limletchi Goli  : Isha Keskar Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of the famous television and film actress Isha Keskar Artists : Isha Keskar Genre : Limletchi Goli (For All) Duration : 00:36:17 hrs Produced By : Snovel Creations       
Jan 10, 2023
36 min
लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी  Limletchi Goli :  Milind Joshi
लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी  लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या सुप्रसिद्ध कवी , संगीतकार आणि चित्रकार  मिलिंद जोशी  यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार:अंजली कुलकर्णी,मिलिंद जोशी  प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:25:31 तास निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स Limetchi Goli : Milind Joshi Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview we will explore the childhood memories of music director , poet and painter  Milind Joshi. Artists : Anjali Kulkarni, Milind Joshi  Genere : Limletchee Goli (For All)  Duration : 00:25:31 तास Produced By : Snovel Creations 
Dec 10, 2022
25 min
लिमलेटची गोळी : चिन्मयी सुमीत Limletchi Goli : Chinmai Sumeet
लिमलेटची गोळी : चिन्मयी सुमीत लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार:अंजली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:16:25 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स  Limletchi Goli : Chinmai Sumeet   Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of prominent Cinema and Theatre actor, Chinmayee Sumeet. Artists : Anjali Kulkarni, Chinmayee Sumeet Genere : Limletchee Goli (For All) Duration : 00:16:25 hrs Produced By : Snovel Creations     
Nov 10, 2022
16 min
लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी   Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni
लिमलेटची गोळी : डॉक्टर आनंद नाडकर्णी  लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन!लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! *‘लिमलेटची गोळी’ च्या या भागात आपण सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना लहानपणाची सफर करणार आहोत. गेल्या तीन दशकांपासून, मनोविकास आणि आरोग्य ही संकल्पना जवळ जवळ सर्व सामजिक स्तरांमध्ये पोहोचविण्याचे आणि रुजविण्याचे अत्यंत अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे. कलाकार : अंजली कुलकर्णी  , डॉक्टर आनंद नाडकर्णी प्रकार : लिमलेटची गोळी  कालावधी : 00:21:37 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स  Limletchi Goli : Dr. Anand Nadkarni Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of renowned Psychiatrist and Author Dr. Anand Nadkarni. For the last three decades, he has taken the concept of 'Mental Health' to almost all the social strata of society. Artists : Anjali Kulkarni , Dr. Anand Nadkarnee Genere : Limletchi Goli (For all) Duration : 00:21:37 hrs Produced By : Snovel Creations
Oct 10, 2022
21 min
लिमलेटची गोळी : चारूहास  पंडित  Limletchi Goli : Charuhas Pandit
लिमलेटची गोळी  : चारूहास  पंडित लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत 'चिंटूकार' चारुहास पंडीत यांच्या लहानपणीच्या आठवणी. कलाकार : चारुहास पंडीत प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी) कालावधी : 00:30:13 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स  Limletchi Goli : Charuhas Pandit Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of the father of the lovely cartoon charecter ' Chintoo' , Charuhas Pandit !  .  Artists : Charuhas Pandit   Genre : Limletchi Goli    Duration : 00:30:13 hrs Produced By : Snovel Creations   
Sep 24, 2022
30 min
लिमलेटची गोळी : केदार जाधव   Limletchi Goli : Kedar Jadhav
लिमलेटची गोळी : केदार जाधव लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत भारताचा आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रिकेटपटू, केदार जाधव याच्या लहानपणीच्या आठवणी. कलाकार : केदार जाधव प्रकार: लिमलेटची गोळी ( सर्वांसाठी ) कालावधी : 00:21:21 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स  Limletchi Goli : Kedar Jadhav Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview, we will explore the childhood memories of India's all-rounder cricketer Kedar Jadhav. Artists: Kedar Jadhav Genre : Limletchi Goli (For All) Duration : 00:21:21 hrs Produced By : Snovel Creations    
Sep 7, 2022
21 min
लिमलेटची गोळी : चंद्रकांत कुलकर्णी   Limletchi Goli : Chandrakant Kulkarni
लिमलेटची गोळी : चंद्रकांत कुलकर्णी लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार :चंद्रकांत कुलकर्णी प्रकार : लिमलेटची गोळी ( सर्वांसाठी ) कालावधी : 00:35:17 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स  Limletchi Goli : Chandrakant Kulkarni Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview we will explore the childhood memories of prominent Cinema and Theatre Director, Actor and Producer - Chandrakant Kulkarni Artists : Chandrakant Kulkarni Genre : Limletchi Goli  Duration : 00:35:17 hrs Produced By : Snovel Creations 
Sep 7, 2022
35 min
लिमलेटची गोळी : डॉ. विनय सहस्रबुद्धे  Limletchi Goli : Dr. Vinay Sahasrabuddhe
लिमलेटची गोळी : डॉ. विनय सहस्रबुद्धे लहान मुलांसाठी जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल ! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद म्हणजेच Indian Council for Cultural Relations चे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से! कलाकार : डॉ. विनय सहस्रबुद्धे प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)  कालावधी : 00:30:54 तास निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स  Limletchi Goli : Dr. Vinay Sahasrabuddhe Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun-filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview, we will explore the childhood memories of a prominent politician, National Vice-President of the Bharatiya Janata Party, President of the Indian Council For Cultural Relations, Member of the Rajya Sabha, Dr. Vinay Sahasrabuddhe. Artists : Dr. Vinay Sahasrabuddhe Genre : Limletchi Goli (For All) Duration:00:30:54 hrs Produced By : Snovel Creations     
Sep 7, 2022
30 min
Load more