लिमलेटची गोळी Limletchi Goli
लिमलेटची गोळी Limletchi Goli
Snovel Creations
लिमलेटची गोळी : चारूहास पंडित Limletchi Goli : Charuhas Pandit
30 minutes Posted Sep 24, 2022 at 4:55 am.
तास
hrs
0:00
30:14
Download MP3
Show notes
लिमलेटची गोळी  : चारूहास  पंडित
लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, आपण ऐकणार आहोत 'चिंटूकार' चारुहास पंडीत यांच्या लहानपणीच्या आठवणी.
कलाकार : चारुहास पंडीत
प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)
कालावधी :
निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स 
Limletchi Goli : Charuhas Pandit
Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of the father of the lovely cartoon charecter ' Chintoo' , Charuhas Pandit ! 
.  Artists : Charuhas Pandit
  Genre : Limletchi Goli 
  Duration :
Produced By : Snovel Creations