लिमलेटची गोळी Limletchi Goli
लिमलेटची गोळी Limletchi Goli
Snovel Creations
लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी Limletchi Goli : Milind Joshi
25 minutes Posted Dec 10, 2022 at 5:17 am.
तास
तास
0:00
25:32
Download MP3
Show notes
लिमलेटची गोळी : मिलिंद जोशी 
लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन! लिमलेटची गोळीमध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लहान मुलांना या मोठ्यांच्या लहानपणीच्या गमती जमती ऐकता येतील आणि मोठ्यांना त्यांचं लहानपण आठवेल! आजी, आजोबा, आई, बाबा यांना आपापल्या लिमलेटच्या गोळीच्या आठवणी आपल्या घरातल्या लहानांना सांगाव्याशा वाटतील! ऐकू या सुप्रसिद्ध कवी , संगीतकार आणि चित्रकार  मिलिंद जोशी  यांच्या बालपणीचे गमतीदार किस्से!
कलाकार:अंजली कुलकर्णी,मिलिंद जोशी 
प्रकार : लिमलेटची गोळी (सर्वांसाठी)
कालावधी :
निर्माण : स्नॉवेल क्रिएशन्स
Limetchi Goli : Milind Joshi
Limletchi Goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. Children will enjoy the fun filled experiences and memories of these personalities while the elders in the family may retreat in their own childhood memory lane while listening to this interview. In this Interview we will explore the childhood memories of music director , poet and painter  Milind Joshi.
Artists : Anjali Kulkarni, Milind Joshi 
Genere : Limletchee Goli (For All) 
Duration :
Produced By : Snovel Creations