
आज पाहूया की भाजपलाउतरती कळा लागली आहे काय. ?देशातील केवळ १० राज्यांमघ्ये भाजप सत्तेत आहे. मोदींचा करिश्मा आता चालणार नाही. लोकांची नाराजी उघड आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याशीवाय पर्याय दिसत नाही. #marathipodcast #news #politics
Jul 24, 2023
10 min

नमस्कार मी मुक्ता कदम,या पॅाडकास्ट मधून मला आपल्या सर्व भारतीयांसाठी जे जे महत्वाच वाटतं ते ते मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.क्योकी हमको अपनी भारत की मीट्टीसे अनुपम प्यार है।
Jul 24, 2023
6 min

Gaslighting - तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे पार्टनर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असतात. ते काय काय बोलतात याची चर्चा आपण ईथे केली आहे.
Feb 27, 2023
11 min

Emotional trauma म्हणजे आत्यंतिक तणाव भय चिंता दुःख या टोकाच्या भावनांमधुन जाताना काय होतं . यातुन बाहेर पडायला कोणती गोष्ट मदत करते? याची चर्चा इथे मी केली आहे. मी कोणी मानसशास्त्रज्ञ नाही पण मी या अनुभवांमुधून गेले आहे आणी म्हणून इतर्ंना यातुन बाहेर पडायला मदत व्हावी म्हणून हे पॅाडकास्ट मी बनवले आहे. धन्यवाद.
Feb 24, 2023
14 min

S-2E-1 एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा.- अशी असंख्य उदाहरणं आहेत जीथे एकच पार्टनर जीव लावतो सगळं करतो तर दुसरा फक्त आपला हेतू साध्य करतो नुसता भोग घेतो. तेव्हा काय होतं आणी बाहेर कसं पडायचं?
Apr 13, 2022
10 min

एखाद्या व्यक्तीशी भावनिकरित्या जोडल्या जाणं ही सर्वांची गरज आहे का? असं कोण कसं मिळेल ज्याच्याशी /जिच्याशी आपण भावनिकरित्या जोडले जाऊ?
Apr 8, 2022
9 min


