INDIA that is BHARAT
INDIA that is BHARAT
बोलायला हवं | mukta_speaks
S-2. E-1एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा| मराठी पॅाडरास्ट MARATHI PODCAST
10 minutes Posted Apr 13, 2022 at 8:44 am.
0:00
10:54
Download MP3
Show notes
S-2E-1 एकाच पार्टनरच प्रेम तर दुसरा निव्वळ वापर करणारा.- अशी असंख्य उदाहरणं आहेत जीथे एकच पार्टनर जीव लावतो सगळं करतो तर दुसरा फक्त आपला हेतू साध्य करतो नुसता भोग घेतो. तेव्हा काय होतं आणी बाहेर कसं पडायचं?