
✅ अंड्याचे आरोग्यदायी फायदे💪 संपूर्ण प्रथिनांचा उत्तम स्रोत (9 आवश्यक अमिनो अॅसिड्स)- मसल्स वाढवते 🧠 कोलीन व B जीवनसत्त्वांमुळे मेंदूला चालना देते 👁️ ल्युटीन व झिअॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट्स- डोळ्यांचे रक्षण करते 🦴 नैसर्गिक व्हिटॅमिन D आणि फॉस्फरस - हाडे मजबूत करते💰 खिशाला परवडणारे पोषण व सर्वांसाठी सहज मिळणारे पोषणयुक्त अन्नचला, अंड्यांचं पोषण सर्वांपर्यंत पोहोचवूया!
Oct 11, 2025
3 min

आंत्रविषार हा सर्व वयोगटातील शेळ्यां व मेंढ्याला होणारा जीवघेणा आजार आहे..याची लक्षणे व आजाराची पुर्ण माहिती ऐका
Jul 23, 2020
5 min

वर्षाला एक वासरू हवे असल्यास आपल्या पशुधनाचे पैदास व्यवस्थापन करावे.
Jun 7, 2020
14 sec


