VetTalks by Dr. Vivek Khandait
VetTalks by Dr. Vivek Khandait
Dr Vivek Khandait
"शक्तिशाली अंडे: नैसर्गिक पोषणाने भरलेले"
3 minutes Posted Oct 11, 2025 at 2:47 pm.
0:00
3:36
Download MP3
Show notes

✅ अंड्याचे आरोग्यदायी फायदे


💪 संपूर्ण प्रथिनांचा उत्तम स्रोत (9 आवश्यक अमिनो अ‍ॅसिड्स)- मसल्स वाढवते

🧠 कोलीन व B जीवनसत्त्वांमुळे मेंदूला चालना देते

👁️ ल्युटीन व झिअॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट्स- डोळ्यांचे रक्षण करते

🦴 नैसर्गिक व्हिटॅमिन D आणि फॉस्फरस - हाडे मजबूत करते

💰 खिशाला परवडणारे पोषण व सर्वांसाठी सहज मिळणारे पोषणयुक्त अन्न


चला, अंड्यांचं पोषण सर्वांपर्यंत पोहोचवूया!