Show notes
एक मोठं खेडं होतं. त्या खेड्यात एक शाळा होती आणि तिथं एक खेळ चालला होता. एकटी मिमी सोडून सगळ्यांनी या खेळात भाग घेतला होता. आता या गमतीमध्ये मिमीलाही सामील करून घेण्यासाठी दीदी काय बरं करेल?
डमरू (Marathi) is translated by Monali Lodha, based on the original story: Dumroo (English), written by Rukmini Banerji, illustrated by Zaheer Merchant, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in



