Show notes
मिनी सिंग या कलाकारानं पाळलेल्या डुकरिणीचं नाव आहे ललिता! एकदा फाटक उघडं राहिल्यावर ती बाहेरच्या जगात धूम ठोकते. तिच्या या साहसी प्रवासात तिला एक उर्मट गाढवीण, दांडगट म्हैस आणि चिडकं कुत्रं हे प्राणी भेटतात. तरीसुद्धा मनसोक्त मजा करण्यापासून आता तिला कोणी रोखू शकत नाही. शेवटी साहस म्हणजे तरी दुसरं काय?
ललिताचं पलायन (Marathi) is translated by Jui Kulkarni, based on the original story, The Runaway Pig (English), written by Rohit Kulkarni, illustrated by Priya Kuriyan, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in



