Show notes
तारा आणि रवी फळं आणि भाज्या आणायला बाजारात जातात खरं, पण प्रत्येक वेळी एक फळ चिरडलं जातं. या गोष्टीमध्ये वस्तू वेगवेगळ्या ठेवायची योग्य पद्धत जड आणि हलक्या वस्तूंच्या मार्फत शिकवली आहे.
टोमॅटोची चटणी कुणी केली?(Marathi) is translated by Jui Kulkarni, based on the original story: Who Made the Tomato Chutney? (English), written by Kavitha Mandana, illustrated by Priya Kuriyan, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in



