Shet Market
Shet Market
Sakal Media
Maize Market: मका पिकावर लष्करी अळीचं आक्रमण वाढलं |ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 25, 2022 at 12:06 pm.
0:00
6:24
Download MP3
Show notes

 देशात सध्या मक्याचा दर तेजीत आहे. त्यामुळं लागवडही काही प्रमाणात वाढली. मात्र मका पिकावर काही राज्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतोय. तर पावसानंही नुकसान होतंय. त्यामुळं उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मग या काळात मका उत्पादन कसं काहील? मक्याचा भाव वाढेल का? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. 

The corn rates are in a bullish trend in the country. Due to high price maize sowing increased in the current season. But the fall armyworm infestation increased on the crop. Rain also is affecting the crop. In this situation what will be the maize production in the country? What rate will maize get? Watch today's Podcast to know the details.