Shet Market
Shet Market
Sakal Media
Cotton Market: देशातील कापूस पिकाचं नुकसान वाढलं |ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 24, 2022 at 12:19 pm.
0:00
6:02
Download MP3
Show notes

 देशात सध्या कापसाचा तुटवडा असून दर तेजीत आहेत. जुना कापूस सध्या सरासरी १० हजार ७०० रुपयाने विकला जात आहे. तर नवीन कापसालाही १० हजार रुपये दर मिळाला. पण नवीन हंगामात हा दर टिकेल का? कापसाला काय दर मिळू शकतो? देशातील कापूस उत्पादनाची काय स्थिती आहे? याची माहिती आजच्या शेत मार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 
 
Cotton shortage is a main concern in the country. The old cotton stock is getting 10,700 rupees per quintal rate in the markets. New cotton is also getting 10 thousand rupees. But will this rate continue? What rate will cotton get in the new season? Watch today's Shet Market Podcast to know the details.