Shet Market
Shet Market
Sakal Media
Soybean Market: पिकाचं नुकसान होऊनही सोयाबीनमध्ये तेजी का नाही? |ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 17, 2022 at 12:40 pm.
0:00
6:26
Download MP3
Show notes

देशात यंदा सोयाबीनचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा काहीसा अधिक आहे. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रेदशात पिकाला पावसाचा फटका बसतोय. पावसानं नुकसान होत असल्यामुळं तूर आणि कापसाचे दर वाढलेत. मग सोयाबीनच्या बाबतीत मात्र पावसामुळे पिकाचं नुकसान होऊनही दर का स्थिरावले? नवीन हंगामात सोयाबीनला काय दर मिळू शकतो?

The Soybean sowing increased a little bit compared to last season in the country. But the rain is heating the crop in Maharashtra and Madhya Pradesh. The rate of Tur and Cotton increased after the loss by rain. But why is the soybean rate steady after even crop loss? Watch today's market bulletin to know the details.