Shet Market
Shet Market
Sakal Media
Tur Market: केंद्र सरकार तुरीवर स्टाॅक लिमिट लावणार का? |ॲग्रोवन
6 minutes Posted Aug 16, 2022 at 12:46 pm.
0:00
6:15
Download MP3
Show notes

देशात तुरीचा तुटवडा असल्यानं दरात वाढ होऊन तूर डाळही महागली. त्यामळं सरकारनं स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांकडील तुरीच्या साठ्याची माहिती देण्याची सूचना केली. याचा परिणाम सध्या बाजारावर जाणवतोय. बाजारात तुरीचे दर कितीने नरमले? तुरीच्या बाजारात सुधारणा होईल का? शेतकऱ्यांचा माल येईल तेव्हा काय परिस्थिती असू शकते? याची माहिती आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

Listen today’s #Shetmarketpodcast to know details about the Tur market. The tur dal rates hiked after the tur rate increased due to shortage in the country. The government directed states for the declaire stock held by the stockist and traders in the state. This is impacted on the market.