Show notes
तुला असं काय द्यावंमनात कायमच कसं राहावंतुझ्या दिसण्याने मी फुलावंतुझ्या नसण्याने मी मावळावंतूला मी म्हणावं माझ्या चंद्र पाखरारात्रीने ही सांगावं नाही कुणी तुझ्या सारखाहृदयाच्या त्या कुपीत तुला असे लपवावे जसे कस्तुरी मृगाने कस्तुरीला जपावेतू लांब जरी माझ्या तरी मी तुझीच आहेमी एकटीच तरीही वाटतं सवराया तूच आहे.

