Show notes
उशीरा का होईना सांगाव तर लागेल ना रत्न पारखी त्या डोळ्यांना बोलावं तर लागेल ना रिमझीम पडणाऱ्या सरींना अंगावर हळुवार झेलताना मनातल्या तुझ्या वादळाना तूला थांबवाव तर लागेल ना डोळ्यांना समजलेल्या भावनांना शेवटी शब्दात मांडाव तर लागेल ना .

