
बहिण-भावाचं अतूट नातं... आपण शहरी, आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात खुप रमलेलो असतो. आपल्याला वाटतं की गावाकडचं आयुष्य हे खुप मजेशीर खुप आनंदात असतं. पण कधी कधी गावाकडच्या या आनंदाच्या वातावरणाला कुणाची तरी नजर लागते, हे मात्र खरंय...
Sep 18, 2020
5 min



