Ankit Gaikar Writes...
Ankit Gaikar Writes...
Ankit Naresh Gaikar
पत्र लाडक्या ताईस... (Letter to dear Sister)
5 minutes Posted Sep 18, 2020 at 2:09 pm.
0:00
5:20
Download MP3
Show notes
बहिण-भावाचं अतूट नातं... आपण शहरी, आपण आपल्या धावपळीच्या आयुष्यात खुप रमलेलो असतो. आपल्याला वाटतं की गावाकडचं आयुष्य हे खुप मजेशीर खुप आनंदात असतं. पण कधी कधी गावाकडच्या या आनंदाच्या वातावरणाला कुणाची तरी नजर लागते, हे मात्र खरंय...