सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
कॉपी रोखण्यासाठीचा कायदा काय आहे? तो किती उपयुक्त ठरेल? BBC News Marathi
4 minutes Posted Feb 9, 2024 at 4:05 pm.
0:00
4:03
Download MP3
Show notes

परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद होती पण आता यासाठी स्वतः केंद्र सरकारनेच एक कायदा बनवलाय. केंद्र सरकारचा कॉपी रोखण्यासाठीचा हा कायदा नेमका काय आहे? परीक्षेत कॉपी केली किंवा एखाद्याला कॉपी करण्यात मदत केली तर किती वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या परीक्षांसाठी हा कायदा बनवला गेला आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये

लेखन - आशय येडगे

निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले