Show notes
इजिप्त आणि गाझाच्या सीमेवर रफा शहरात इस्रायल मोठा जमिनी हल्ला करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.
त्यामुळे रफामधल्या लाखो निर्वासितांच्या मनात चिंता आणि भीतीचं सावट आहे.रफा शहर महत्त्वाचं का आहे आणि इस्रायल इथे बाँबहल्ले तीव्र का करत आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – नीलेश भोसले
