सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
लिव्ह इन रिलेशनविषयी उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यात काय म्हटलंय? | BBC News Marathi
5 minutes Posted Feb 8, 2024 at 3:37 pm.
0:00
5:42
Download MP3
Show notes

उत्तराखंडच्या भाजप सरकारनं राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता 2024 विधेयक पास केलं. पण या कायद्यातल्या लिव्ह इन म्हणजे एकत्र राहणाऱ्या अविवाहित जोडप्यांबाबतच्या नियमाने जास्त लक्ष वेधून घेतलं आहे. या कायद्यात आहे तरी काय? आणि त्यावरून वाद का होतोय?

पाहा ही सोपी गोष्ट

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर