Show notes
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे राहील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिला.
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.निवडणूक आयोगानं कोणत्या नियमांच्या आधारे हा निकाल दिला, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – नीलेश भोसले
