सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi
5 minutes Posted Feb 6, 2024 at 3:39 pm.
0:00
5:11
Download MP3
Show notes

लडाखची राजधानी लेहमध्ये 3 फेब्रुवारीला हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

पण हे आंदोलन कशासाठी होतं? लडाखमध्ये काय सुरू आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले