Show notes
नाताळच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि काही राष्ट्रकुल देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. हा दिवस कधीच रविवारी येत नाही. गरिबांना भेटवस्तू देण्याच्या परंपरेतून सुरु झालेल्या या दिवसाचं स्वरूप आता कसं बदललं आहे? आणि याच दिवशी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे सामने का भरवले जातात? याचाच रंजक इतिहास, पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - आशय येडगेनिवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर

