सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
हूती बंडखोरांनी समुद्रात केलेल्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढणार? | BBC News Marathi
5 minutes Posted Dec 29, 2023 at 3:22 pm.
0:00
5:04
Download MP3
Show notes

येमेनची माजी राजधानी सनावर ज्यांचा ताबा आहे अशा हूती बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले केले. इस्रायल-हमास संघर्षात हूती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे एक नवीन आघाडी उघडली गेली आहे. याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल? भारतात यामुळे महागाई वाढेल का? पाहूया या प्रश्नांची उत्तरं, सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर