सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
नवीन फौजदारी कायद्यांचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? | BBC News Marathi
5 minutes Posted Dec 27, 2023 at 10:33 am.
0:00
5:31
Download MP3
Show notes

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे होणारे बदल नेमके काय आहेत? सामान्य माणसाच्या आयुष्यात यामुळे कोणते महत्त्वाचे बदल होऊ शकतात? आणि विरोधकांनी या कायद्यांमुळे केंद्र सरकारवर का टीका केलीय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर