सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
चंद्रयान-3 यशानंतर इस्रो चंद्रयान-4 मोहिमेत अंतराळवीर पाठवणार? BBC News Marathi
5 minutes Posted Aug 23, 2023 at 5:42 pm.
0:00
5:21
Download MP3
Show notes

अखेर चंद्रयान-3चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर लँड झालं. अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करणारा चौथा देश बनला आहे. त्यातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत पहिला देश बनला आहे.

आता देशभरात जल्लोष असतानाच उत्सुकता आहे पुढच्या शक्यतांची? चंद्रावर पुढे काय होणार? भारत आता चंद्रयान 4 मध्ये चंद्रावर मानव पाठवू शकेल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन – श्रीकांत बक्षी,
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर