सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
चंद्रयान 3 सारख्या चांद्र मोहिमांमुळे आजवर मिळालेल्या 5 कामाच्या गोष्टी | BBC News Marathi
6 minutes Posted Aug 23, 2023 at 4:29 am.
0:00
6:22
Download MP3
Show notes

चंद्रयान-3च्या लँडिंगची उत्सुकता शिगेला आहे. रशियाच्या अपयशानंतर नक्कीच जरा धाकधूकही वाढली आहे. कारण फक्त भारताचंच नाही तर अख्ख्या जगाचं लक्ष सध्या या मोहिमेवर आहे. पण तुम्हाला माहितीय, चंद्रयानसारख्या मोहिमांमुळे आपल्या फक्त चंद्राविषयीच माहिती कळते, असं नाही. अशा मून मिशन्समुळे आपल्या आजवर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आपलं पृथ्वीवरील आपलं जगणंही जास्त आरामदायी बनलंय. पण कोणत्या गोष्टी? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर