सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
चंद्रयान-3 चं लँडर चंद्रावर नेमकं कसं उतरेल? BBC News Marathi
5 minutes Posted Aug 21, 2023 at 4:23 pm.
0:00
5:30
Download MP3
Show notes

चंद्रयान-3 चं लँडर यान 23 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.04 मिनिटांच्या सुमारास चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. हे यान चंद्रावर उतरवताना अखेरची साधारण पंधरा मिनिटं अतिशय महत्त्वाची असतील. या पंधरा मिनिटांत नेमकं काय काय घडेल, जाणून घेऊयात.

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले