Show notes
इस्रोचं चांद्रयान-3 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. पण त्या आधीच 11 ऑगस्टला लाँच झालेलं रशियाचं लुना 25 हे यान इथेच दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचू शकतं. असं काय आहे या चंद्राच्या साऊथ पोलजवळ की भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन – जान्हवी मुळेनिवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
