सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
राज्य सरकार NEETची परीक्षा रद्द करू शकतं का? | BBC News Marathi
4 minutes Posted Aug 17, 2023 at 4:13 pm.
0:00
4:44
Download MP3
Show notes

तामिळनाडूमध्ये NEET परीक्षा दिल्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. मात्र अशाप्रकारे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आता तामिळनाडू सरकारने राज्यातून NEET हद्दपार करायचं ठरवलंय. पण काय असते ही परीक्षा? ती रद्द झाली तर काय पर्याय काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर