सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
चंद्रयान 40 दिवसांत चंद्रावर, मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार? BBC News Marathi
5 minutes Posted Aug 12, 2023 at 4:01 am.
0:00
5:31
Download MP3
Show notes

तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं एक रॉकेट चंद्राच्या दिशेने झेपावलंय. पण रशियाचं हे लुना 25 रॉकेट भारताशी अक्षरशः स्पर्धा करतंय.

आणि त्याला इस्रोच्या चंद्रयानच्या आधी चंद्रावर पोहोचायचंय. असं खरंच शक्य आहे का? आणि रशियाला भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड का करायचंय?
समजून घेऊ या..

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर