Show notes
प्रत्येकाला पैशांची गरज असते, पण कर्ज नकोय. फेडणार कोण? एखादा कर्जाचा हफ्ता चुकला तर काय - आपली गाडी, घर जप्त होईल का?
असे कॉल्स आणि असलं टेन्शन तुम्हालाही येत असेल. आपण एखादं कर्ज फेडताना एखादा हफ्ता चुकला की काय होईल? बँक कधी तुमच्या घरी एजंट पाठवून जप्ती करू शकतं? आणि कर्ज घेताना तुमचे काय अधिकार आहेत? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
