Show notes
हवाईच्या माऊई बेटावरचं लहायना हे अख्खं शहर या वणव्यात बेचिराख झालं आहे. ही विनाशकारी आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अजून सुरू आहे. पण हा वणवा कोरडं, उष्ण वातावरण आणि वादळी वारे यांमुळ जास्त पसरला आहे, यावर बहुतांश तज्ज्ञांचं एकमत झालंय.
संशोधन – टीम बीबीसीनिवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
