सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
मोदी सरकार 'हा' कायदा आणून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकेल का? BBC News Marathi
6 minutes Posted Aug 9, 2023 at 4:16 pm.
0:00
6:02
Download MP3
Show notes

3 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत The Digital Personal Data Protection Bill, 2023 मांडलं. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांची डिजिटल प्रायव्हसी सुरक्षित ठेवणारा देशातला पहिला कायदा बनेल. नागरिकांच्या डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी दोषींना शिक्षेची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर