सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपली आहे का? BBC News Marathi
4 minutes Posted Aug 8, 2023 at 10:51 am.
0:00
4:59
Download MP3
Show notes

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाम तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे.

या शिक्षेमुळे ते येत्या निवडणुकीत लढण्यासाठी अपात्र ठरतील. मग ही इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर मानायची का? जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर