सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
इस्रायली सैन्य जेनिनमध्ये का घुसलं? BBC News Marathi
4 minutes Posted Jul 10, 2023 at 7:37 am.
0:00
4:48
Download MP3
Show notes

3 जुलै 2023 रोजी शेकडो इस्रायली सैनिक, ड्रोन्स आणि बुलडोझर्सच्या सोबत जेनिनमध्ये घुसले. दोन दिवस ही कारवाई चालली आणि यादरम्यान चकमकी उडाल्या. त्यात 12 पॅलेस्टिनी मारले गेले आणि एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला.

पण जेनिनमध्ये भडका का उडाला? हा रेफ्युजी कँप नेमका कुठे आहे आणि तिथल्या घडामोडींचे काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर