Show notes
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद यंदा भारताकडे असून दिल्लीत 4 जुलै 2023 रोजी या संघटनेच्या व्हर्च्युअल परिषदेत सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते.
पण ही संघटना कशी स्थापन झाली आणि ती नेमकं काय काम करते? भारत त्यात का सहभागी झाला आहे? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
