सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? BBC News Marathi
6 minutes Posted Jul 1, 2023 at 4:56 am.
0:00
6:22
Download MP3
Show notes

Uniform Civil Code अर्थात समान नागरी संहिता देशात लागू करण्यावरून सध्या राजकारण तापलंय.

भाजप आणि उजव्या विचाराच्या संघटना आक्रमक झालेल्या दिसतायत तर दुसरीकडे याला विरोध करणारेही जोरात आहेत.
UCC आला तर इतर धर्मांचे पर्सनल लॉ हद्दपार होतील हा एक भाग. पण यामुळे हिंदू समाजाचंही नुकसान होऊ शकतं का? यावरून काय राजकारण चाललंय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – शौतिक बिस्वास, प्रियंका झा
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर