सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
बंड फसलं, आता पुतिन पुढे काय करतील? BBC News Marathi
4 minutes Posted Jun 26, 2023 at 3:31 pm.
0:00
4:37
Download MP3
Show notes

वागनर ग्रुपचं बंड अवघ्या 24 तासांत मोडलं. पण या घडामोडी म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बसलेला मोठा धक्का आहे, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं.

पुतिन यापुढे काय पावलं उचलतील? वागनर ग्रुपचं काय होईल? युक्रेन युद्धावर आणि पर्यायानं जगावर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊयात.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर