Show notes
‘आदिपुरुष’ या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत 200 कोटींची कमाई तर केलीय, पण अनेकांनी यातले संवाद आणि पात्रं पाहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केलीय.
खरंतर हा विषय फक्त आदिपुरुषपुरता मर्यादित नाहीय; ‘द केरला स्टोरी’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘पद्मावत’ पासून ते अगदी ‘आंधी’ आणि ‘बँडिट क्वीन’पर्यंत, आजवर अनेक सिनेमे बॅन झालेत किंवा त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी रिलीजच्या आधी आणि नंतरही झाली आहे.
पण ज्या सिनेमाला आधीच सेन्सॉर बोर्डाने क्लिअर केलं आहे, त्यावर आता अशी बंदी येऊ शकते का? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
