सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
ITR कसा फाईल करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत | BBC News Marathi
6 minutes Posted Jun 22, 2023 at 8:29 am.
0:00
6:06
Download MP3
Show notes

दरवर्षी 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं.

पण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग - अरविंद पारेकर