सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
प्रेमात क्रूर गुन्हे कसे घडतात? अशा गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? BBC News Marathi
5 minutes Posted Jun 13, 2023 at 8:37 am.
0:00
5:44
Download MP3
Show notes

मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एका 56 वर्षीय पुरुषाने त्याच्यासोबत राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेची हत्या केली, तिच्या शरीराचे तुकडे केले आणि काही विचित्र प्रक्रिया करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

यामुळे सर्वांनाच काही महिन्यांपूर्वीच्या श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली. खरंतर अशा प्रकारची ही काही घटना पहिली नव्हती.

पण खरंच इतका क्रूर प्रकार कुणी कसं करू शकतं? आणि असं करून ही या गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - सौतिक बिस्वास, बीबीसी प्रतिनिधी

निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर