Show notes
तुम्ही जिथे-जिथे 2000ची नोट ठेवली आहे, तिथून ती काढून बँकेत जमा करायची वेळ आली आहे. 2016मध्ये जन्माला आलेली ही नोट अवघ्या साडेसहा वर्षातच का कालबाह्य होतेय?
या नोटेमुळे खरंच काळा पैसा रोखता आला का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
अधिकचं वार्तांकन – मानसी देशपांडे
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

