सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : केजरीवालांचे अधिकार मोदींना कमी करायचेत?
6 minutes Posted May 23, 2023 at 11:48 am.
0:00
6:08
Download MP3
Show notes

दिल्लीच्या नोकरशाहीविषयीचे, अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीच्या सरकारकडेच असतील असं सर्वोच्च न्यायालायाच्या घटनापीठानं स्पष्ट केलं. पण आठच दिवसांत केंद्र सरकारनं एक अध्यादेश आणला, जो या निर्णयाविरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.

याकडे काहीजण आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षातली चढाओढ म्हणूनही पाहतायत तर काहींना हा भारतीय संघराज्य प्रणालीवरचा हल्ला वाटतो आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर