सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
प्रसूती रजा किती मिळावी – 3, 6 की 9 महिने? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted May 18, 2023 at 5:00 am.
0:00
5:23
Download MP3
Show notes

आई होण्यासाठी मिळणारी रजा अर्थात मॅटर्निटी लीव्ह किती असावी - 3 महिने, 6 महिने की त्याहून जास्त? अनेकांच्या मनात या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं आणि तर्क असू शकतात.

भारतात हा कालावधी 26 आठवडे करण्यात आला असला, तरीही तो सर्व कंपन्यांसाठी सक्तीचा नाही. आणि आता अनेकांना वाटतंय की ही रजा जास्त वेळ असावी. पण कंपन्यांना ते चालणार का? पाहू या आज मॅटर्निटी लीव्हची ही सोपी गोष्ट.
लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले